-
इंडियन ब्रॉडकास्टिंग फाउंडेशनमार्फत (Indian Broadcasting Foundation - IBF) सर्वोच्च न्यायालयातील माजी न्यायमूर्ती विक्रमजीत सेन यांची नव्याने गठित संस्था डिजिटल मीडिया कंटेंट नियामक मंडळाचे (Digital Media Content Regulatory Council - DMCRC) अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्याची घोषणा करण्यात आली आहे.
ठळक मुद्दे
-
माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल मीडिया आचारसंहिता) नियम, २०२० च्या आदेशानुसार DMCRC ची स्थापना करण्यात आली आहे.