-
भारतीय रिझर्व्ह बँकेमार्फत (Reserve Bank of India - RBI) जोस जे कट्टूर यांची कार्यकारी संचालक (Executive Director - ED) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
ठळक मुद्दे
-
कार्यकारी संचालक म्हणून पदोन्नती होण्यापूर्वी श्री. कट्टूर हे कर्नाटकचे विभागीय संचालक म्हणून रिझर्व्ह बँकेच्या बेंगलुरू क्षेत्रीय कार्यालयाचे अध्यक्ष होते.
RBI बाबत महत्वपूर्ण माहिती
-
अर्थ: RBI म्हणजेच Reserve Bank of India अर्थात रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया होय.
-
सध्याचे गव्हर्नर: शक्तीकांत दास हे सध्या RBI चे २५ वे गव्हर्नर म्हणून कार्यरत आहेत.
-
मुख्यालयाचे ठिकाण: मुंबई येथे RBI च्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.
-
स्थापना: १ एप्रिल १९३५ रोजी कोलकाता येथे RBI ची स्थापना झाली होती.