-
भारताच्या सुमित अँटिलने नुकतेच टोकियो पॅरालिम्पिकमध्ये 'पुरुष भालाफेक (Men’s Javelin Throw) F64' च्या अंतिम स्पर्धेत सुवर्णपदकाला गवसणी घातली आहे.
ठळक मुद्दे
-
६८.५५ मीटर अंतरावर भाला फेकत त्याने नवीन विश्वविक्रम प्रस्थापित केला आहे.
-
२३ वर्षीय सुमित मूळचा हरियाणाचा रहिवाशी आहे.
-
अंतिम स्पर्धेत ऑस्ट्रेलियाच्या मिचल बुरियनने रौप्य पदक तर श्रीलंकेच्या दुलन कोडिथुवाक्कूने कांस्यपदक जिंकले आहे.