-
२०२० यूएस ओपन टेनिस स्पर्धेत जपानच्या नाओमी ओसाकाने बेलारूसच्या व्हिक्टोरिया अझारेंकाचा पराभव करून विजेतेपद पटकाविले आहे.
ठळक मुद्दे
-
ओसाकाचे हे तिसरे ग्रँड स्लॅम विजेतेपद आहे.
-
ओसाकाने यापूर्वी २०१८ यूएस ओपन आणि २०१९ ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये विजेतेपद मिळवले होते.
-
३ ग्रँड स्लॅम एकेरी जेतेपद जिंकणारी ती आता पहिली आशियाई खेळाडू बनली आहे.
-
ओसाकाला या विजयामुळे फायदा होऊन जागतिक क्रमवारीत ती तिसऱ्या क्रमांकावर विराजमान झाली आहे.