-
'युरोपियन चँपियनशिपच्या (European Championship)' अंतिम सामन्यामध्ये इटलीकडून पेनल्टीवर इंग्लंडचा पराभव झाला आहे.
ठळक मुद्दे
-
पेनल्टीवर इटलीने ३-२ असा विजय मिळविला.
-
इटलीचा गोलकीपर ग्यानलुइगी डोन्नारुम्माची UEFA EURO २०२० चा उत्कृष्ट खेळाडू म्हणून निवड करण्यात आली आहे.