• रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा (Royal Challengers Bangalore - RCB) माजी सुपरस्टार खेळाडू तसेच दक्षिण आफ्रिकेचा अष्टपैलू खेळाडू ख्रिस मॉरिस हा इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League - IPL) २०२१ मधील सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे.

ठळक मुद्दे

  • ख्रिस मॉरिस हा IPL मधील महागडा खेळाडू बनण्याचे सर्व विक्रम मोडत आजपर्यंतच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू बनला आहे.

  • राजस्थान रॉयल्समार्फत (Rajasthan Royals - RR) अष्टपैलू मॉरिसला तब्बल १६.२५ कोटी रुपये इतक्या विक्रमी रकमेत लिलावात खरेदी करण्यात आले आहे.