• सर्बियातील बेलग्रेड येथे वैयक्तिक कुस्ती विश्वचषक (Individual Wrestling World Cup) स्पर्धेमध्ये रौप्यपदक मिळवत भारतीय कुस्तीपटू अंशु मलिकने देशातील पहिली कुस्तीपटू बनण्याचा मान मिळवला आहे.

ठळक मुद्दे

  • देशासाठी या स्पर्धेत पहिले आंतरराष्ट्रीय पदक मिळविणाऱ्या या १९ वर्षीय मुलीने महिलांच्या ५७ किलोग्रॅम प्रकारात रौप्य पदक जिंकले आहे.

  • मोल्दोव्हाच्या अनास्तासिया निशिताकडून अंतिम फेरीत ५-१ ने पराभव पत्करावा लागल्याने तिला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.