• ASBC आशियाई बॉक्सिंग चँपियनशिपमध्ये भारताच्या संजीत कुमारने ९१ किलो वजन गटात सुवर्णपदक जिंकले आहे.

ठळक मुद्दे

  • दुबई येथे झालेल्या आशियाई चँपियनशिपच्या अंतिम सामन्यात ५ वेळा आशियाई चॅम्पियनशिप पदकविजेता आणि कझाकस्तानच्या रिओ ऑलिम्पिक रौप्यपदक विजेता वसिली लेविटचा पराभव केला.