-
ज्येष्ठ मुत्सद्दी श्री. मनप्रीत वोहरा यांची ऑस्ट्रेलियातील भारतीय उच्चायुक्त पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.
ठळक मुद्दे
-
वोहरा हे १९८८ च्या तुकडीतील भारतीय परराष्ट्र सेवा (IFS) अधिकारी आहेत.
-
सध्या ते मेक्सिकोमध्ये भारताचे राजदूत आहेत.

Help others prepare better
Share this article with your friends