• नवी दिल्लीतील ISSF विश्वचषक स्पर्धेतील पुरुषांच्या ५० मीटर रायफल ३ पोझिशन्स स्पर्धेत भारताच्या ऐश्वर्य प्रताप सिंग तोमरने सुवर्णपदक जिंकले आहे.

ठळक मुद्दे

  • सुवर्णपदक जिंकणारा हा २० वर्षीय युवक इतिहासातील सर्वात तरुण खेळाडू ठरला आहे.

  • अंतिम सामन्यात इतर २ भारतीय नेमबाज म्हणजेच संजीव राजपूत ६ व्या क्रमांकावर तसेच नीरज कुमार शेवटच्या क्रमांकावर विराजमान झाले होते.