-
स्क्वॉड्रन लीडर आश्रिता व्ही. ऑलेटी ही भारताची पहिली महिला उड्डाण चाचणी अभियंता बनली आहे
ठळक मुद्दे
-
फ्लाईट टेस्ट अभियंता म्हणून सशस्त्र दलात समाविष्ट होण्यापूर्वी तिने विमान आणि हवाई वाहिन्यांचे मूल्यांकन करण्याचे काम केले आहे.
-
मूळ कर्नाटकातील रहिवासी असलेल्या आश्रिता व्ही. ऑलेटीने ४३ व्या फ्लाईट टेस्ट कोर्सचा भाग म्हणून पदवी संपादन केली आहे.
IAF बाबत महत्वपूर्ण माहिती
-
अर्थ: IAF म्हणजेच Indian Air Force अर्थात भारतीय हवाई दल होय.
-
प्रमुख: राकेश कुमारसिंग भदौरिया हे वायुसेनेचे प्रमुख म्हणून कार्यरत आहेत.
-
स्थापना वर्ष: ८ ऑक्टोबर १९३२ रोजी वायुसेनेची स्थापना झाली होती.
-
मुख्यालयाचे ठिकाण: नवी दिल्ली हे IAF च्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.
-
ब्रीदवाक्य: 'नभः स्पृशं दीप्तम्' हे IAF चे ब्रीदवाक्य आहे.