• भारतीय कुस्तीपटू सुमित मलिकवर नुकतीच २ वर्षासाठी बंदी घालण्यात आली आहे.

ठळक मुद्दे

  • सोफिया येथे पार पडलेल्या जागतिक ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेदरम्यान त्याने १२० किलो गटात टोकियो गेम्ससाठी पात्रता दर्शविली होती.