• अ‍ॅथलेटिक्स फेडरेशन ऑफ इंडियामार्फत (Athletics Federation of India - AFI) पटियाला 'इंडियन ग्रँड प्रिक्स (Indian Grand Prix) ४' चे आयोजन करण्याची घोषणा करण्यात आली आहे.

ठळक मुद्दे

  • भारतीय खेळाडूंना टोकियोसाठी पात्रतेची संधी मिळावी याकरिता सदर देशांतर्गत स्पर्धेचे आयोजन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

  • दुती चंद आणि हिमा दास हे प्रसिद्ध भारतीय खेळाडू सहभागी होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.