• भारत न्यूझीलंडविरुद्ध साऊथॅम्प्टन येथे १८-२२ जून दरम्यान 'वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल (World Test Championship final)' सामना खेळणार आहे.

ठळक मुद्दे

  • सुरुवातीला अंतिम सामना लॉर्ड्स येथे होणार होता.

  • मात्र नंतर सामना साऊथॅम्प्टनला खेळवण्यास ICC कडून पुष्टी मिळाली आहे.