-
२०२१ सालची २० वर्षांखालील (U20) जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपची आवृत्ती केनियामधील नैरोबी येथे सुरू झाली आहे.
ठळक मुद्दे
-
सदर कार्यक्रम हा मूलतः २०२० साठी नियोजित होता.
-
मात्र कोरोना प्रादुर्भावामुळे ही स्पर्धा १७ ते २२ ऑगस्ट २०२१ दरम्यान आयोजित करण्यात आली आहे.