-
'भारतपे (BharatPe)' मार्फत आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेसोबत (International Cricket Council - ICC) अधिकृत भागीदार होण्यासाठी ३ वर्षांचा करार करण्यात आला आहे.
ठळक मुद्दे
-
सदर करारानुसार 'भारतपे' प्रसारण आणि डिजिटल प्लॅटफॉर्मवर प्रोत्साहन देईल.
-
त्याचबरोबर २०२३ पर्यंत ICC च्या सर्व कार्यक्रमांमध्ये ब्रँड क्रियाकलाप कार्यान्वित करेल अशी अपेक्षा आहे.