-
पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम याला दक्षिण आफ्रिकेविरूद्ध नुकत्याच पार पडलेल्या मालिकेत सर्व प्रकारांमध्ये उत्तम कामगिरी केल्याबद्दल एप्रिल २०२१ चा ICC प्लेयर ऑफ द मंथ पुरस्कार (ICC Men’s Player of the Month) जाहीर करण्यात आला आहे.
ठळक मुद्दे
-
एलिसा हिलीने ICC वुमेन्स प्लेयर ऑफ द मंथ (ICC Women’s Player of The Month) पुरस्कारासाठी बाजी मारली आहे.
-
ICC प्लेयर ऑफ द मंथ पुरस्कार आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या सर्व प्रकारातील सर्वोत्कृष्ट कामगिरीची दखल घेण्यासाठी प्रदान केला जातो.
ICC बाबत महत्वपूर्ण माहिती
-
अर्थ: ICC म्हणजेच International Cricket Council अर्थात आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद होय.
-
स्थापना वर्ष: १५ जून १९०९ रोजी ICC ची स्थापना झाली होती.
-
मुख्यालयाचे ठिकाण: दुबई, अरब अमिराती हे ICC च्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.
-
सध्याचे चेअरमन: ग्रेग बार्कले हे सध्या ICC च्या चेअरमन पदाची धुरा सांभाळत आहेत.
-
सध्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी: मनु सावनी हे सध्या ICC च्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा भार सांभाळत आहेत.
-
सदस्य देश: जगभरातील १०४ देश ICC चे सदस्य देश आहेत.
-
ब्रीदवाक्य: 'Cricket for good' हे ICC चे ब्रीदवाक्य आहे.