-
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेमार्फत (International Cricket Council - ICC) गेल्या १० वर्षांच्या कालावधीतील खेळाडूंच्या कामगिरी तसेच सातत्यावर आधारित दशकातील ICC संघ जाहीर करण्यात आले आहेत.
ठळक मुद्दे
-
भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि यष्टीरक्षक फलंदाज महेंद्रसिंग धोनीला ICC च्या दशकातील पुरुषांच्या एकदिवसीय संघाचे (ICC Men’s ODI Team of the Decade) कर्णधारपद देण्यात आले आहे.
-
महेंद्रसिंग धोनीला ICC च्या दशकातील पुरुषांच्या आंतरराष्ट्रीय टी - २० संघाचा (ICC Men’s T20I Team of the Decade) कर्णधार म्हणूनही निवडण्यात आले आहे.
-
भारताचा सध्याचा कर्णधार विराट कोहलीला ICC च्या दशकातील पुरुषांच्या कसोटी संघाचे (ICC Men’s Test Team of the Decade) कर्णधारपद देण्यात आले आहे.
-
सदर यादीत रवीचंद्रन अश्विन हा एकमेव अन्य भारतीय खेळाडू समाविष्ट करण्यात आला आहे.
दशकातील कार्यसंघांमधील सदस्यांची यादी
दशकातील ICC पुरुष एकदिवसीय संघ (ICC Men’s ODI Team of the Decade)
-
रोहित शर्मा
-
डेव्हिड वॉर्नर
-
विराट कोहली
-
एबी डिव्हिलियर्स
-
शाकिब अल-हसन
-
एम. एस. धोनी (कर्णधार, यष्टीरक्षक)
-
बेन स्टोक्स
-
मिशेल स्टार्क
-
ट्रेंट बोल्ट
-
इम्रान ताहिर
-
लसिथ मलिंगा
दशकातील ICC पुरुष आंतरराष्ट्रीय टी - २० संघ (ICC Men’s T20I Team of the Decade)
-
रोहित शर्मा
-
ख्रिस गेल
-
अॅरोन फिंच
-
विराट कोहली
-
एबी डिव्हिलियर्स
-
ग्लेन मॅक्सवेल
-
एम. एस. धोनी (कर्णधार, यष्टीरक्षक)
-
कीरोन पोलार्ड
-
राशीद खान
-
जसप्रीत बुमराह
-
लसिथ मलिंगा
दशकातील ICC पुरुष कसोटी संघ (ICC Men’s Test Team of the Decade)
-
अॅलिस्टर कुक
-
डेव्हिड वॉर्नर
-
केन विल्यमसन
-
विराट कोहली (कर्णधार)
-
स्टीव्ह स्मिथ
-
कुमार संगकारा (यष्टीरक्षक)
-
बेन स्टोक्स
-
रविचंद्रन अश्विन
-
डेल स्टेन
-
स्टुअर्ट ब्रॉड
-
जेम्स अँडरसन
दशकातील ICC महिला एकदिवसीय संघ (ICC Women’s ODI Team of the Decade)
-
एलिसा हिली
-
सुझी बेट्स
-
मिताली राज
-
मेग लॅनिंग (कर्णधार)
-
स्टेफनी टेलर
-
सारा टेलर (यष्टीरक्षक)
-
एलिसा पेरी
-
डेन व्हॅन निकेरक
-
मेरीझान कॅप
-
झुलन गोस्वामी
-
अनिसा मोहम्मद
दशकातील ICC महिला टी - २० संघ (ICC Women’s T20I Team of the Decade)
-
एलिसा हिली (यष्टीरक्षक)
-
सोफी डिव्हिन
-
सुझी बेट्स
-
मेग लॅनिंग (कर्णधार)
-
हरमनप्रीत कौर
-
स्टेफनी टेलर
-
डिएंद्रा डॉटिन
-
एलिसा पेरी
-
अन्या श्रुबसोले
-
मेगन शट
-
पूनम यादव