-
इंग्लंडचा क्रिकेटपटू इयान बेलने नुकतेच जाहीर केले आहे की देशांतर्गत असणारा २०२० चा हंगाम संपल्यानंतर तो सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती स्विकारेल.
ठळक मुद्दे
-
इयान बेलने २००४ साली क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते.
-
इंग्लंडकडून खेळताना त्याने आजपर्यंत ११८ कसोटी, १६१ एकदिवसीय आणि ८ टी-२० सामने खेळले आहेत.
-
२०१५ या वर्षामध्ये कसोटी क्रिकेटवर लक्ष केंद्रित करण्यासाठी त्याने एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती स्विकारली होती.
-
इंग्लंडने जिंकलेल्या ७ पैकी ५ अॅशेस मालिकांमध्ये त्याने प्रतिनिधित्व केले आहे.
-
२०१३ च्या मालिकेमध्ये ६२.४४ च्या सरासरीने ५६२ धावा बनवत त्याने मालिकावीराचा बहुमान पटकावला होता .