• एअर मार्शल विवेक राम चौधरी यांची भारतीय हवाई दलाच्या (Indian Air Force - IAF) उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

ठळक मुद्दे

  • त्यांच्या नियुक्तीमुळे बरेच चांगले बदल दिसतील अशी अपेक्षा आहे.

IAF बाबत महत्वपूर्ण माहिती

  • अर्थ: IAF म्हणजेच Indian Air Force अर्थात भारतीय हवाई दल होय.

  • प्रमुख: राकेश कुमारसिंग भदौरिया हे वायुसेनेचे प्रमुख म्हणून कार्यरत आहेत.

  • स्थापना वर्ष: ८ ऑक्टोबर १९३२ रोजी वायुसेनेची स्थापना झाली होती.

  • मुख्यालयाचे ठिकाण: नवी दिल्ली हे IAF च्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.

  • ब्रीदवाक्य: 'नभः स्पृशं दीप्तम्' हे IAF चे ब्रीदवाक्य आहे.