-
भारतीय रिझर्व्ह बँकेमार्फत (Reserve Bank of India - RBI) नुकतीच HSBC India च्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर हितेंद्र दवे यांच्या नियुक्तीला मान्यता देण्यात आली आहे.
ठळक मुद्दे
-
सदर नियुक्ती ही ३ वर्षांच्या कालावधीसाठी करण्यात आली आहे.
HSBC Bank India बाबत महत्वपूर्ण माहिती
-
मुख्य कार्यकारी अधिकारी: हितेंद्र दवे हे सध्या बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर कार्यरत आहेत.
-
मुख्यालयाचे ठिकाण: मुंबई हे HSBC Bank India च्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.
-
स्थापना वर्ष: १८५३ साली बँकेची स्थापना करण्यात आली होती.