• इंग्लंड संघाची माजी कर्णधार शार्लोट एडवर्ड्सला मागे टाकत भारतीय महिला संघाची कर्णधार मिताली राज सर्वाधिक धावा बनवणारी महिला क्रिकेटपटू बनली आहे.

ठळक मुद्दे

  • एडवर्ड्सने आपल्या कारकिर्दीत १०,२७३ धावा बनवल्या होत्या.

  • यजमान इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या आणि अखेरच्या एकदिवसीय सामन्यात मितालीने हा विक्रम प्रस्थापित केला आहे.

अव्वल महिला फलंदाज क्रमवारी

  • १. मिताली राज

  • २. शार्लोट एडवर्ड्स

  • ३. सुझी बेट्स

  • ४. स्टेफनी टेलर

  • ५. मेग लॅनिंग