-
कोविड-१९ च्या उद्रेकामुळे भारत सरकारने संयुक्त अरब अमिराती (United Arab Emirates - UAE) मध्ये आयपीएल (IPL) २०२० खेळवण्यास होकार दिला आहे.
ठळक मुद्दे
-
भारत सरकारने १९ सप्टेंबर ते १० नोव्हेंबर २०२० या कालावधीत इंडियन प्रिमिअर लीगच्या (Indian Premier League - IPL) २०२० च्या १३ व्या आवृत्तीची पुनर्निर्देशित प्रक्रिया करण्यास तात्पुरती परवानगी दिली आहे.
-
बीसीसीआयने (BCCI) १ ते १० नोव्हेंबर दरम्यान युएई (UAE) मध्ये महिलांच्या टी -२० स्पर्धा खेळवण्याचा निर्णय घेतला आहे.