• जगातील अव्वल मानांकित महिला टेनिस संघटनेची (Women’s Tennis Association - WTA) खेळाडू आणि माजी व्यावसायिक क्रिकेटपटू असणाऱ्या अ‍ॅश बार्टीने ब्रुकवॉटर गोल्फ क्लब चॅम्पियनशिपचे विजेतेपद पटकाविले आहे.

ठळक मुद्दे

  • ब्रूकवॉटर गोल्फ क्लब महिला स्पर्धेचे (Brookwater Golf Club women’s championship) विजेतेपद जिंकून आपल्या उल्लेखनीय क्रीडा यादीमध्ये तिने आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे.

  • अ‍ॅश बार्टी ही २४ वर्षीय ऑस्ट्रेलियन व्यावसायिक क्रिकेटपटू आहे.