• पोर्तुगालचा कर्णधार क्रिस्टियानो रोनाल्डोने युरो २०२० मध्ये स्पर्धेत सर्वाधिक गोल करत गोल्डन बूट जिंकला आहे.

ठळक मुद्दे

  • फक्त ४ सामन्यांमध्ये रोनाल्डोने ५ गोल करताना अव्वल स्थान मिळविले.

  • झेक प्रजासत्ताकच्या पेट्रिक शिकनेही ५ केले होते. मात्र टायब्रेकर निर्णयामध्ये सदर पुरस्कार रोनाल्डोला बहाल करण्यात आला.