-
ISSF नेमबाजी विश्वचषकात भारताच्या राही सरनोबतने महिलांच्या २५ मीटर पिस्तूल प्रकारात सुवर्णपदक जिंकण्याचा बहुमान पटकाविला आहे.
ठळक मुद्दे
-
फ्रान्सच्या मॅथिल्ले लॅमोलेने रौप्यपदक जिंकले.
-
रशियन नेमबाज व्हिटालिना बटसरशकिनाने कांस्यपदक जिंकले.
-
भारतीय नेमबाज मनु भाकर ७ व्या स्थानावर विराजमान झाली आहे.
-
२०२१ सालचा हा विश्वचषक क्रोएशिया येथे आयोजित करण्यात आला आहे.