-
जम्मू-काश्मीरच्या माजी लेफ्टनंट गव्हर्नर पदी विराजमान असणारे श्री. गिरीशचंद्र मुर्मू यांची भारताचे नियंत्रक व महालेखा परीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
ठळक मुद्दे
-
ते भारताचे १४ वे कॅग म्हणून पदभार सांभाळतील.
-
८ ऑगस्ट २०२० रोजी श्री. मुर्मू पदभार स्वीकारतील
-
राजस्थान कॅडरचे १९७८ च्या बॅचचे IAS अधिकारी असलेल्या श्री. राजीव मेहरीशी यांच्या जागेवर ते कॅग म्हणून नियुक्त होतील.
कॅगबाबत (CAG) महत्वपूर्ण माहिती
-
कॅगचे मुख्यालय: नवी दिल्ली येथे कॅगचे मुख्यालय आहे.
-
कॅगची स्थापना: १८५८ साली कॅगची स्थापना झाली होती.
-
सध्याचे अध्यक्ष: जी.सी. मुर्मू हे कॅगचे सध्याचे अध्यक्ष आहेत.