• भारतीय यष्टीरक्षक - फलंदाज पार्थिव पटेलमार्फत नुकतीच सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करण्यात आली आहे.

ठळक मुद्दे

  • २००२ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या या ३५ वर्षीय डावखुऱ्या फलंदाजाने भारताकडून २५ कसोटी, ३८ एकदिवसीय आणि २ टी - २० सामने खेळले आहेत.

  • २०१८ मध्ये जोहान्सबर्ग येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी सामन्यादरम्यान त्याने अखेरची भारतीय जर्सी परिधान केली होती.

  • गुजरातच्या या क्रिकेटपटूने प्रथम श्रेणी सामन्यात आपल्या राज्याचे प्रतिनिधित्व केले होते.