-
नोवाक जोकोविच नुकताच 'फ्रेंच ओपन टेनिस शीर्षक (French Open Tennis Title) २०२१' चा विजेता बनला आहे.
ठळक मुद्दे
-
जोकोविचने स्टेफॅनोस त्सिटिपासचा पराभव करत कारकीर्दीत दुसऱ्यांदा फ्रेंच ओपनचा किताब मिळविला आहे.
-
रॉजर फेडरर आणि राफेल नदाल यांनी प्रत्येकी २० ग्रँड स्लॅम जिंकले आहेत. या विजयासह जोकोविच आता त्यांच्या पंक्तीत विराजमान झाला आहे.
स्पर्धेतील विजेत्यांची यादी
-
पुरुष एकेरी: नोवाक जोकोविच (सर्बिया)
-
महिला एकेरी: बार्बोरा क्रेझोकोव्ह (झेक प्रजासत्ताक)
-
पुरुष दुहेरी: पियरे-ह्यूज हर्बर्ट (फ्रान्स) आणि निकोलस महूत (फ्रान्स)
-
महिला दुहेरी: बार्बोरा क्रेझकोव्हो (झेक प्रजासत्ताक) आणि कॅटेरिना सिनाकोव्ह (झेक प्रजासत्ताक)
-
मिश्र दुहेरी: डिजायरा क्रॅव्हझिक (युनायटेड स्टेट्स) आणि जो सॅलिसबरी (युनायटेड किंगडम)