-
'फ्रेंच ओपन २०२० पुरुष एकेरी (Men’s २०२० French Open Title)' स्पर्धेत राफेल नदालने नोवाक जोकोविचला पराभूत करून विजेतेपद पटकाविले आहे.
ठळक मुद्दे
-
राफेल नदालचे हे १३ वे फ्रेंच ओपन पुरुष एकेरीचे तसेच २० वे ग्रँड स्लॅम विजेतेपद ठरले आहे.
-
महिला एकेरीमध्ये पोलंडच्या इगा स्विएटेकने सर्वात कमी वयाची महिला चॅम्पियन बनून ऐतिहासिक विजय प्राप्त केला आहे.
-
स्विएटेकने अमेरिकेच्या सोफिया केनिनचा पराभव करून ग्रँड स्लॅम एकेरीचे जेतेपद पटकाविणारी प्रथम पोलिश टेनिसपटू बनण्याचा बहुमान मिळवला आहे.
फ्रेंच ओपन टेनिस २०२० विजेत्यांची यादी
-
पुरुष एकेरी: राफेल नदाल (स्पेन)
-
महिला एकेरी: इगा स्विएटेक (पोलंड)
-
पुरुष दुहेरी: केव्हिन क्रॅविट्झ आणि अँड्रियास मेस (जर्मनी)
-
महिला दुहेरी: टेमेया बाबोस (हंगेरी) आणि क्रिस्टिना मालाडेनोव्हिक (फ्रान्स)