• रेड बुलच्या सर्जिओ पेरेझने 'फॉर्म्युला १ चा अझरबैजान ग्रँड प्रिक्स (Formula 1’s Azerbaijan Grand Prix)' जिंकला आहे.

ठळक मुद्दे

  • मॅक्स व्हर्स्टापेन आणि लुईस हॅमिल्टन हे दोघेही लक्ष्य पूर्ण करण्यात अपयशी ठरल्याने तो विजयी ठरला आहे.

  • रेड बुलमध्ये सामील झाल्यानंतर पेरेझचा हा पहिला विजय होता.