• रेखा मेनन यांची 'नॅशनल असोसिएशन ऑफ सॉफ्टवेयर अँड सर्व्हिसेस कंपनीजच्या (National Association of Software and Services Companies - NASSCOM)' अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

ठळक मुद्दे

  • नॅसकॉम समूहाच्या ३० वर्षांच्या इतिहासात या पदावर नियुक्त होणाऱ्या त्या पहिल्या महिला ठरल्या आहेत.

  • त्या इन्फोसिसचे मुख्य कार्यकारी अधिकारी यू. बी. प्रवीण राव यांची जागा घेतील.

  • टीसीएसचे अध्यक्ष कृष्णन रामानुजम हे उपाध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळतील.