• भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या टी - २० सामन्यात ३००० धावांचा टप्पा गाठला आहे.

ठळक मुद्दे

  • कोहलीने ४९ चेंडूंत ७३ धावांची खेळी केल्यामुळे भारताला ५ सामन्यांची टी - २० मालिका बरोबरीत आणता आली.

  • आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कर्णधार म्हणून १२००० धावा करणारा तो तिसरा कर्णधार ठरला आहे.

  • रिकी पॉन्टिंग आणि ग्रॅमी स्मिथ यांच्यासोबत तो कर्णधारांच्या यादीमध्ये सामील झाला आहे.