-
२०२० साखिर ग्रँड प्रिक्स बहरीन येथे फॉर्म्युला २ शर्यत जिंकणारा पहिला भारतीय खेळाडू बनून जहान दारूवाला याने ऐतिहासिक कामगिरी केली आहे.
ठळक मुद्दे
-
सदरची शर्यत ही एफ २ हंगामाची अंतिम शर्यत होती.
-
२२ वर्षीय जहान दारूवाला सध्या रेड बुल ज्युनियर संघाचा सदस्य असून कार्लिन मोटरस्पोर्टसाठी स्पर्धा करतो.
-
जपानी संघाचा त्याचा सहकारी युकी त्सुनोडा दुसऱ्या तर ब्रिटनचा डॅनियल टिक्टम तिसर्या स्थानावर विराजमान झाला आहे.
-
मायकेल शुमाकरचा मुलगा मिक शुमाकर याचा एकूण हंगामातील एफ २ चॅम्पियन म्हणून गौरव करण्यात आला.