-
अर्जन भुल्लर MMA विश्वविजेतेपद पटकाविणारा भारतीय वंशाचा पहिला कुस्तीपटू ठरला आहे.
ठळक मुद्दे
-
सिंगापूरस्थित वन चँपियनशिपमध्ये ब्रॅंडन वेराला पराभूत करून अव्वल स्तराच्या या स्पर्धेमध्ये त्याने जेतेपद मिळविले आहे.
-
२०१० आणि २०१२ मध्ये भुल्लरने कॉमनवेल्थ गेम्समध्ये सुवर्णपदके जिंकली होती.
-
ऑलिम्पिकमध्ये कॅनडाचे प्रतिनिधित्व करणारा तो पहिला मूळ भारतीय वंशाचा फ्रीस्टाईल कुस्तीपटू बनला आहे.