• ऑलिंपिक खेळांच्या जिम्नॅस्टिक्स स्पर्धेच्या देखरेखीसाठी निवड करण्यात आलेले दीपक काबरा हे पहिले भारतीय ठरले आहेत.

ठळक मुद्दे

  • टोकियो गेम्समध्ये ते पुरुषांच्या कलात्मक जिम्नॅस्टची जबाबदारी सांभाळताना दिसणार आहेत.