-
संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेच्या (United Nations Human Rights Council - UNHRC) सल्लागार समितीचे (Advisory Committee) पहिले भारतीय अध्यक्ष म्हणून अजय मल्होत्रा यांची निवड करण्यात आली आहे.
ठळक मुद्दे
-
जैवविविधता, हवामान बदल, शिक्षण, ऊर्जा, वनीकरण, आरोग्य, मानवाधिकार, बौद्धिक संपदा, आंतरराष्ट्रीय कायदा, शाश्वत विकास तसेच व्यापार इ. विषयांवरील चर्चेसाठी अजय मल्होत्रा सहभागी होणार आहेत.
UNHRC बाबत महत्वपूर्ण माहिती
-
अर्थ: UNHRC म्हणजेच United Nations Human Rights Council अर्थात संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषद होय.
-
स्थापना वर्ष: १५ मार्च २००६ रोजी UNHRC ची स्थापना करण्यात आली होती.
-
सध्याचे अध्यक्ष: नजत शमीम हे सध्या UNHRC च्या अध्यक्ष पदावर कार्यरत आहेत.
-
मुख्यालयाचे ठिकाण: जिनिव्हा, स्वित्झर्लंड हे UNHRC च्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.