• ऑलिम्पिकसाठी पात्रता मिळवणाऱ्या भवानी देवी या पहिल्या भारतीय तलवारबाज ठरल्या आहेत.

ठळक मुद्दे

  • सध्या जागतिक स्तरावर त्या ४५ व्या स्थानावर विराजमान आहेत.

  • २०१७ मध्ये त्यांनी तलवारबाजीत भारताचे पहिले आंतरराष्ट्रीय सुवर्णपदक जिंकले होते.