-
लुईस हॅमिल्टन नुकताच स्पॅनिश ग्रँड प्रिक्स (Spanish Grand Prix) २०२१ चा विजेता बनला आहे.
ठळक मुद्दे
-
सदर विजय हा लुईस हॅमिल्टनचा स्पॅनिश ग्रँड प्रिक्सचा सलग ५ वा तसेच या हंगामातील तिसरा विजय आहे.
-
दुसर्या क्रमांकावर मॅक्स व्हर्स्टापेन तर तिसऱ्या क्रमांकावर वाल्तेरी बोटास विराजमान झाला आहे.