• दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार फाफ डु प्लेसिसने कसोटी क्रिकेटमधून नुकतीच निवृत्ती जाहीर केली आहे.

ठळक मुद्दे

  • नोव्हेंबर २०१२ मध्ये फाफ डु प्लेसिसने कसोटी सामन्यात पदार्पण केले होते.

  • त्याने देशामार्फत ६९ कसोटी सामने खेळले.

  • आपल्या कसोटी कारकीर्दीत त्याने ४०.०२ च्या सरासरीने १० शतके आणि २१ अर्धशतकांसह ४१६३ धावा केल्या आहेत.