• लुईस हॅमिल्टन (मर्सिडीज-ग्रेट ब्रिटन) याने इटलीच्या मुगेल्लो सर्किट येथे आयोजित करण्यात आलेला फॉर्म्युला १ टस्कन ग्रँड प्रिक्स २०२० जिंकला आहे.

ठळक मुद्दे

  • हंगामातील त्याचा हा ६ वा आणि एकंदरीत कारकिर्दीतील ९० वा फॉर्म्युला १ विजय होता.

  • दुसर्‍या स्थानावर वाल्टेरी बोटास (मर्सिडीज-फिनलँड) तर तिसऱ्या स्थानावर अलेक्झांडर अल्बॉन (रेड बुल - थायलंड) विराजमान आहे.

  • टस्कन ग्रँड प्रिक्स (प्रथम आवृत्ती) ही २०२० फॉर्म्युला १ जागतिक चॅम्पियनशिपची ९ वी शर्यत होती.