-
लुईस हॅमिल्टन (मर्सिडीज - ग्रेट ब्रिटन) याने टर्किश ग्रँड प्रिक्स (Turkish Grand Prix) २०२० च्या विजेतेपदावर आपले नाव कोरले आहे.
ठळक मुद्दे
-
सर्जिओ पेरेझ (रेसिंग पॉईंट-बीडब्ल्यूटी- मेक्सिको) द्वितीय क्रमांकावर विराजमान झाला.
-
सेबॅस्टियन व्हेटेल (फेरारी) याने तिसरा क्रमांक पटकाविला.
-
लुईस हॅमिल्टनचा हा हंगामातील १० वा तसेच कारकिर्दीतील ९४ वा एफ १ विजय होता.