• इटलीमध्ये आयोजित एफ - १ 'एमिलिया रोमाग्ना ग्रँड प्रिक्स (Emilia Romagna Grand Prix) २०२०' लुईस हॅमिल्टन (मर्सिडीज - ग्रेट ब्रिटन) याने जिंकला आहे.

ठळक मुद्दे

  • यंदाच्या मोसमातील त्याचा हा ९ वा आणि कारकिर्दीतील ९३ वा एफ - १ विजय होता.

  • वाल्टेरी बोटास दुसऱ्या तर डॅनियल रिकार्डो तिसऱ्या स्थानावर विराजमान झाले.