ठळक मुद्दे

  • ग्रेट ब्रिटनचा मर्सिडीज चालक असलेल्या लुईस हॅमिल्टनने बेल्जियमच्या स्पा-फ्रान्सोरचॅम्प्स येथे आयोजित करण्यात आलेल्या फॉर्म्युला वन बेल्जियन ग्रँड प्रिक्स २०२० स्पर्धेचे विजेतेपद मिळवले आहे.

  • या हंगामातील हा त्याचा ५ वा विजय होता.

  • दुसर्‍या क्रमांकावर वाल्तेरी बोटास (मर्सिडीज-फिनलँड) तर तिसऱ्या क्रमांकावर मॅक्स व्हर्स्टापेन (रेड बुल - नेदरलँड्स) विराजमान झाला.