-
इटलीच्या इमोला येथे मॅक्स व्हर्स्टापेनने (रेड बुल - नेदरलँड्स) एमिलिया रोमाग्ना एफ १ ग्रँड प्रिक्स (Emilia Romagna F1 Grand Prix) २०२१ जिंकली आहे.
ठळक मुद्दे
-
सदर विजय हा हंगामातील त्याचा पहिला विजय आहे.
-
७ वेळा फॉर्म्युला वन चॅम्पियन लुईस हॅमिल्टन (मर्सिडीज-ग्रेट ब्रिटन) दुसर्या स्थानावर विराजमान झाला आहे.
-
लॅन्डो नॉरिस (मॅक्लारेन - ग्रेट ब्रिटन) तिसऱ्या क्रमांकावर विराजमान झाला आहे.