• भारत सरकारमार्फत नुकतीच डॉ. धृती बॅनर्जी यांची 'भारतीय प्राणीशास्त्र सर्वेक्षण संचालक (Zoological Survey of India)' पदावर नियुक्ती करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

ठळक मुद्दे

  • त्यांनी आजपर्यंत प्राणीशास्त्र, आकारविज्ञान तसेच आण्विक प्रणालीशास्त्रात संशोधन केले आहे.