• आरएम सुंदरम यांची भारतीय कृषी संशोधन परिषदेची (Indian Council of Agricultural Research - ICAR) एक शाखा असणाऱ्या भारतीय भात संशोधन संस्थेच्या (Indian Institute of Rice Research - IIRR) संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

ठळक मुद्दे

  • सदर पदोन्नतीपूर्वी ते संस्थेत पीक सुधारणा विभागात प्रमुख शास्त्रज्ञ (जैवतंत्रज्ञान) म्हणून काम पाहत होते.