• माजी आयआयटीयन डॉ. विनय के. नंदीकुरी यांची CSIR-सेंटर फॉर सेल्युलर मोलेक्युलर बायोलॉजी (Centre for Cellular and Molecular Biology - CCMB) हैदराबाद येथे संचालक पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.

ठळक मुद्दे

  • ते सुप्रसिद्ध आण्विक जीवशास्त्रज्ञ आणि डीबीटी-नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ इम्युनोलॉजी (DBT-National Institute of Immunology), नवी दिल्ली येथे शास्त्रज्ञ म्हणून कार्यरत आहेत.