-
डॉ. अजय माथूर यांनी नुकताच आंतरराष्ट्रीय सौर आघाडीच्या (ISA) महासंचालकपदाचा कार्यभार स्विकारला आहे.
ठळक मुद्दे
-
त्यांची नियुक्ती ४ वर्षांच्या कालावधीसाठी करण्यात आली आहे.
-
ते उपेंद्र त्रिपाठी यांची जागा घेतील.
ISA बाबत महत्वपूर्ण माहिती
-
अर्थ: ISA म्हणजेच International Solar Alliance अर्थात आंतरराष्ट्रीय सौर आघाडी होय.
-
स्थापना वर्ष: २०१५ मध्ये ISA ची स्थापना करण्यात आली होती.
-
स्थापनेचे ठिकाण: पॅरिस, फ्रान्स येथे ISA ची स्थापना करण्यात आली होती.
-
मुख्यालयाचे ठिकाण: गुरुग्राम, हरियाणा हे ISA च्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.
-
महासंचालक: अजय माथूर हे सध्या महासंचालक पदावर विराजमान आहेत.