• २०१९ सालच्या भारतीय क्रीडा सन्मानासाठी (Indian Sports Honour) जागतिक क्रमवारीतील अव्वल क्रमांकाचे पॅरा शटलर प्रमोद भगत यांची नुकतीच 'विशेष पारंगत स्पोर्ट्समन (Differently Abled Sportsman)' पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.

ठळक मुद्दे

  • 'भारतीय स्पोर्ट्स ऑनर्स' पुरस्कार RPSG Group मार्फत विराट कोहली फाउंडेशनच्या सहकार्याने भारतातील उत्कृष्ट खेळाडूंना दरवर्षी देण्यात येतात.

  • सदर पुरस्कारांची स्थापना २०१७ साली करण्यात आली होती.